Homeताज्या बातम्याऔदसा (अवादा) कंपनीचा केज मधे हौदोस/अजुन ही गुंडाचा धुमाकुळ तहसिल कार्यालय समोर...

औदसा (अवादा) कंपनीचा केज मधे हौदोस/अजुन ही गुंडाचा धुमाकुळ तहसिल कार्यालय समोर शेतकर्याचे उपोषण !

केज /प्रतिनिधी

मस्साजोग येथील औदसा (अवादा)कंपनी गेल्या वर्षापासुन वादाच्या भोवर्यात अडकली आसुन त्यांनी पहिले पवनचक्की बसवण्यासाठी अनेक शेतकरी बांधवाच्या शेतावर केंडा ठेऊन रस्ते तयार केले त्यासाठी पाळीव गुंड तयार करुन शेतकर्यांना प्रचंड दादागिरी मारहान केली त्यातुनच संतोष देशमुख हत्याकांड केले आख्खा महाराष्ट्र ढवळुन निघाला अन जे दोषी आहेत ते जेल मधे गेले या इतका भयानक प्रकार घडल्यावर ही औदसा कंपनी सुधारायचे नाव घेत नाही जिल्हाधिकारी ते पोलीस निरिक्षक पर्यत सर्वाना चिरीमिरी देऊन शेतकरी बांधवाच्या शेतात बैल मुतल्याप्रमाणे वेडेवाकडे टावर उभे करत आहेत अन त्यावर अजून दुसरे गुंड आणून शेतकर्यांना दादागिरीने कमीत कमी पैसे देऊन जमिनीवर ताबा करत आहेत पिडित शेतकरी एका रेषेत टावर उभे करा व जास्तीत जास्त पैसे मिळावेत व गुंडापासुन संरक्षण मिळावे या मागणी साठी दिनांक २४/७/२०२५ रोजी तहसिल कार्यालय समोर उपोषणास बसले आहे दिनांक २३/७/२०२५ रोजी केजचे पोलीस निरिक्षक यांनी पिडीत शेतकरी बांधवाना उपोषणास बसु नये म्हणून धमकी दिली पन यांच्या कडुन गुंडाच्या पायबंद करण्याएैवजी उपोषण करणारे शेतकर्यानाच धमकी दिली या मागणी साठी खालील शेतकरी उपोषणास बसलेले आहेत सुर्यकांत थोरात गोरख थोरात आशोक भोसले संतराम भोसले मारुती भोसले पांडुरंग भोसले बलभिम तेलंग रेणूका तेलंग संगीता तेलंग स्वाती भोसले सविता भोसले कमल वळसे मिरा थोरात

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!