Homeताज्या बातम्याओला दुष्काळ जाहीर करा म्हणून शेतकऱ्याच्या तातडीने मदत करा-विलास बापू मोरे

ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून शेतकऱ्याच्या तातडीने मदत करा-विलास बापू मोरे

बर्दापुर/प्रतिनिधी

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे गेल्या आठवड्या दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणे नुकसान झाले आहेत राज्य सरकारने शेतकऱ्याच्या न्याय घ्यावा सतत गेल्या आठ ते दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे या पावसाने शेतकरी अडचणीत सापडला आहे पावसाळी शेतात आजही पाणी साचून शेतातील पीक पूर्णपणे आहे नदीकाठीतील शेती पिके पूर्ण पणे करून गेली आहे शेतकऱ्याच्या तोंडाचा घास निघून गेला आहे शेतकऱ्याचा जागा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे राहिला आहे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांची भरपाई घ्यावा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी बीड यांनी जिल्ह्यात गेलेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने हाजरी लावली आहे त्या झालेल्या पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे त्यामुळे शेतीचे नुकसान पंचनामे करून नुकसान मार्फत घ्यावी अशी ओला दुष्काळ जाहीर करावा आहे मागणी होत आहे बीड जिल्ह्याचे अनेक ठिकाणी सोयाबीन कांदा बाजरी सोयाबीन तर पिकांनी आहे की पीक पाण्याचे बुडाले आहेत शेतकऱ्या लाखोचा फटका बसला आहे मुसळधार पावसामुळे भाजीपाला प्रचंड नुकसान झाले त्यांच्या अधिक भर म्हणजेच बाजारपेठेमध्ये दर कोसळणे शेतकऱ्यांच्या पावसाचा घरांचा घासा दुहेरी फटका बसला आहे सोयाबीन पिकांमध्ये पाणी साठले आहे सोयाबीन खराब होऊन कीड लागू खराब झाली आहे परतीच्या पावसाने खरीप हंगाम मोठे संकट ओढले असून शेतकऱ्यांना अक्षरशा उघड्यावर आले आहेत दरम्यान प्रशासन नुसता निधी पंचनामे करून शेतकऱ्यांसाठी तात्काळ दिलास घ्यावी अशी मागणी , राष्ट्रवादी सर्कल प्रमुख विलास बापू मोरे यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!