Homeताज्या बातम्याओपन जगु देईना, क्लोज झोपु देईना/केज तालुक्यात मटका बुक्यांचा सुळसुळाट !

ओपन जगु देईना, क्लोज झोपु देईना/केज तालुक्यात मटका बुक्यांचा सुळसुळाट !

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यात मटका जुगार म्हणजे एक काही नागरिकांना जिवण आवश्यक गोष्ट बनत चालली आहे त्यामुळे अनेक नागरिक कर्जबाजारी होत चालले आहे तसेच काहींचे घरे उद्ध्वस्त झाले आहेत मटका खेळणाऱ्याचे असे काम झाले आहे की ओपन जगु देईना आणी क्लोज झोप लागु देईना त्यामुळे केज तालुक्यातील मटका बुक्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे मागिल काही वर्षांपूर्वी उपअधिक्षक पंकज कुमावत गेल्या पासुन केज मधे अवैध धंद्याला चांगले हुरूप आलेले दिसत आहे त्याला राजकीय आश्रय पन मिळाला त्यामधे अल्पवयीन मुलीवर लॉज मधे होत आसलेले बलात्कार हे पैसे घेऊन बाहेर दाखवले जातात.ऑनलॉईन गेम गुडगूड्या मटका बुक्या मेन रोडवर चालु आहेत पत्ते जुगार क्लब चालु झाले. बनावटी लायन्सस दाखवुन नाटक करु लागलेत हप्ते देऊन सर्व काही ओपन झालेले आहे मग इतकी सुबत्ता केज मधे आसताना कार्केयवाही होत का नाही नवीन आलेले पोलिस निरीक्षक साहेब पहिले अवैध केज मधले अवैध धंदे बंद असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!