Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री , पालकमंत्री साहेब प्रधान मंत्री आवास योजना घरकुलाचा दुसरा हप्ता कधी...

उपमुख्यमंत्री , पालकमंत्री साहेब प्रधान मंत्री आवास योजना घरकुलाचा दुसरा हप्ता कधी देणार ? नागरिक दुसऱ्या हप्त्याची देवा पेक्षा जास्त वाट बघत आहेत !

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील नागरिक घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याची देवा सारखी वाट बघत आहेत परंतु अनेक दिवसांपासून घरकुलाचा दुसरा हप्ता कुठे अडकला आहे काही समजत नाही तरी महाराष्ट्रातचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार साहेब यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घरकुलाचा दुसरा हप्ता घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे कारण अनेकांचे कामे घरकुल हप्त्यावर अडकुन पडले आहेत त्यामुळे सरकारला नागरिकांन कडून विनंती करण्यात येते आहे लवकरात लवकर प्रधान मंत्री आवास योजना घरकुलाचा दुसरा हप्ता जमा करावा फक्त बैठका घेतल्या जातात परंतु तोडगा निघत नाही तसेच अनेक पंचायत समिती मध्ये तर दुसऱ्या हप्त्यासाठी पाच हजार एका घरकुलासाठी घेतले आहेत त्यामुळे ते पाच हजार तीकडेच व दुसरा हप्ता पन तीकडेच म्हणजे बाबा बी  गेला आणी दसम्या बी गेला अशी गत झाली त्यामुळे सरकारने लवकरात लवकर घरकुल योजनेचा दुसरा हप्ता द्यावा अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!