अंतरावरील सराटी मध्ये मराठा सेवकांची बैठक सुरू!
संपादकीय/रोहन गलांडे
संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळवुन दिले व सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडले त्यामुळे येथुन पुढची जबाबदारी संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील सांगतील तशी प्रेत्येक गावातील मराठा सेवकांनी पार पाडायची आहे तसेच दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करायची आहे त्यामुळे अंतरवली सराटी मध्ये आज मराठा सेवकांची बैठक पार पडत आहे.





















